लागली ठेच माझ्या पायआला तोंडून उफ़्फ़ देखील नाही आले
स्वयंपाकातील चटके अलगदच झेलले
संसाराच्या राहाट गाड्याचे अमुलाग्र चाक मी झाले
भिंगरीच चक्र माझे आपसूकच फिरत राहिलं
अगणित तुषारांनी भिजून देखील कोरडेच मन माझे
पाण्याने तुडुंब भरून देखील रिक्त हे घट माझे
"शोना" अशा तुझ्या हुंकाराने चैतन्य दुथडी bharun वाहे
कोणीतरी आपुले आहे सदैव काळजी करायला मन हे घाली साद .
दुसर्यांच्या सुखदुखाआत bhaag घेण्याच लागलाय मला ध्यास Nip चित ह्या कायेला चिरंतन सुख lab हेय
हळुवार बोल तुझे अजूनही मंत्रमुग्ध करती

Comments