Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

Yaadein

  आज परतुनी  तुझी  आठवण आली,  सूर्याचा रक्तिमा कि आकाशाची झळाळी ? शुभ्र चांदण्याने न्हाऊन निघाली, आठवणींची चिमुकली सावली  दोष कुणाचा ह्यात, नाही मजला ठाव  अजाणतेच चित्र रंगले घेऊनि आठवणींचे भाव ! आठवण कधी  असते प्रांजळ झऱ्या सारखी,  कधी असते ती लुप्त कामिनी तरी कधी कडक दामिनी ! आसुसला  तो जीव साधण्या थोडासा संवाद  श्रावणाच्या सरीं मात्र देईनात त्या आशेस दाद ! हे अंतर रोज खूप वाटे, का असावा हा विरह ? हे हेअंतर रोज खूप वाटे का का हा दुरावा ? 11.11.22 WGC